Follow one load of cane from the field to the farmer's phone.शेतापासून शेतकऱ्याच्या फोनपर्यंत, एका ऊस खेपेचा प्रवास.
Sakhar reads the data your mill already produces. Every step the farmer used to phone or visit the office about becomes a message they receive or a question they can ask.कारखान्याकडे आधीच असलेली माहिती साखर वापरते. ज्या गोष्टीसाठी शेतकरी ऑफिसला फोन करायचे किंवा यायचे, ती आता त्यांना संदेशातून मिळते.
- Fieldशेत
Harvest is scheduledतोडणीचे नियोजन
When the cutting program assigns a plot, the farmer hears the date and the gang ahead of time. No waiting at the gate.तोडणी कार्यक्रमात गट ठरला की शेतकऱ्याला तारीख आणि टोळी आधीच कळते.
Cutting program · Gat 214तोडणी कार्यक्रम · गट 214Date09 DecVarietyCo 86032 - Weighbridgeवजनकाटा
Every load is weighedप्रत्येक खेपेचे वजन
Gross, tare and net weight go straight from your weighbridge records to the farmer as a slip, the same day.एकूण, रिकामे आणि निव्वळ वजन त्याच दिवशी स्लिप म्हणून शेतकऱ्यापर्यंत पोहोचते.
Slip #45821 · MH-11 AB 4410Gross14,820 kgTare6,240 kgNet8,580 kg - Fortnightly billपंधरवडा बिल
The bill adds itself upबिलाचा हिशोब आपोआप
Loads in the fortnight are totalled at the rate your mill sets, with deductions shown line by line.पंधरवड्यातील सर्व खेपा कारखान्याच्या दराने मोजल्या जातात, कपात ओळीने दाखवली जाते.
Fortnight 2 · 16–30 Novपंधरवडा 2 · 16–30 नोव्हें.4 loads35.088 t× FRP₹3,550/tTotal₹1,24,562 - Paymentपेमेंट
Farmers ask, in their own wordsशेतकरी स्वतःच्या शब्दांत विचारतात
A voice note is enough. Sakhar understands it, checks that farmer's own records, and replies. Your office phone stops ringing on payment day.एक व्हॉइस नोट पुरेशी आहे. साखर ती समजते, त्या शेतकऱ्याची माहिती तपासते आणि उत्तर देते.
“पैसे जमा झाले का?”होय, ₹1,24,562 आज खात्यात जमा झाले. - Announcementसूचना
The mill speaks to every memberकारखाना प्रत्येक सभासदाशी बोलतो
Crushing dates, rate decisions, the AGM. One message from the chairman reaches every farmer, under the mill's name.गाळप तारीख, दर निर्णय, सर्वसाधारण सभा. अध्यक्षांचा एक संदेश कारखान्याच्या नावाने सर्व सभासदांपर्यंत.
निर्मल स.सा.का.
वार्षिक सर्वसाधारण सभा 20 डिसेंबर, सकाळी 11 वाजता, कारखाना स्थळी.